धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...
Rohit Pawar : आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचा 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. ...
अल्पभूधारक शेतकऱ्याने बैलजोडी नसल्याने भाऊ आणि भाचाच्या खांद्यावर जू देत हळदीच्या शेतात सरी मारल्या होत्या, लोकमत वृत्ताची दखल घेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली मदत ...