लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
गुजरातीच राजभाषा करा, मुंडे यांचा तावडेंना टोला, गुजराती चॅनेलवरून शिक्षकांना धडे - Marathi News | Make Gujarat's official language, challenge Munde's talent, teach teachers to Gujarati channels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातीच राजभाषा करा, मुंडे यांचा तावडेंना टोला, गुजराती चॅनेलवरून शिक्षकांना धडे

राज्यातील शिक्षकांना वंदे गुजरात या वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा महाराष्ट्राचे गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली. ...

जनतेच्या पदरी निराशाच-धनंजय मुंडे - Marathi News | People's disappointment - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनतेच्या पदरी निराशाच-धनंजय मुंडे

देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मु ...

‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’ - Marathi News | 'Some leaders of Ashti, who change colors to colorants'. | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’

आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला ...

शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा - Marathi News | In the presence of Sharad Pawar, NCP's Vijay Sankalp Mela will be held in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा

१ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ...

धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा - Marathi News | Dhananjay Munde should resign as Leader of the Opposition | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा

बीड : संवैधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेवून जगतमित्र सूतगिरणी प्रकरणी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांनीही दखल घेऊन मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा. धनं ...

पवारसाहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, माजी राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी - Marathi News | Take the resignation of Sharad Pawar, Dhananjay Mundane, the demands of the former NCP leader | Latest beed News at Lokmat.com

बीड :पवारसाहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, माजी राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जाते. त्यामुळे पवार यांनी तात्काळ धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा ...

धनंजय मुंडेंच्या मालमत्तेला न्यायालयाने लावली टाच; सूतगिरणीसाठी घेतले होते विनातारण कर्ज  - Marathi News | Court acquits Dhananjay Munde's property; loans were taken for warehousing without mortgage | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या मालमत्तेला न्यायालयाने लावली टाच; सूतगिरणीसाठी घेतले होते विनातारण कर्ज 

संत जगमित्रनागा सूतगिरणीसाठी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ कोटी रुपयांचे घेतलेले कर्ज हे मालमत्ता तारण न ठेवताच होते. ...

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंचे घर, शेती जप्त करण्याचे आदेश   - Marathi News | Order to confiscate Dhananjay Munde's house and farming in Beed district bank scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंचे घर, शेती जप्त करण्याचे आदेश  

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळीतील घर आणि शेती जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. ...