लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना  - Marathi News | for minimum crop insurance Government instruct to Agricultural Officers : Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना 

विमा कंपन्यांनाच होतो आहे पीक विम्याचा अधिक फायदा; धनंजय मुंडे यांचा आरोप ...

बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहीण-भावात लढतीची शक्यता - Marathi News | The possibility of playing in Kaka-Nut in Beed and Parathy in Sister-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहीण-भावात लढतीची शक्यता

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेना युतीचचे वर्चस्व आहे. ...

धनंजय मुंडेंवर साधला निशाणा - Marathi News | Dhananjay Mundane target | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंवर साधला निशाणा

जो माणूस भावनाशून्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो, त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. ...

बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच - Marathi News | Shiv sena BJP strong in Beed, NCP still disturb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. ...

'कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे' - Marathi News | 'BJP is killing the democracy with a power struggle in Karnataka' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे'

'काँग्रेसच्या नेत्यांनाही आमदारांना भेटू दिले जात नाही. हा घोडेबाजार लोकशाहीला धरून नाही.' ...

हा तर 'अनर्थ'संकल्प, देशाचा गाडा आणखी गाळात रुतण्याची भीती; राज्यातील विरोधकांची टीका - Marathi News | Leader of the Opposition criticize on union budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा तर 'अनर्थ'संकल्प, देशाचा गाडा आणखी गाळात रुतण्याची भीती; राज्यातील विरोधकांची टीका

निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ...

सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे : धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde Said public Death Because of government negligence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे : धनंजय मुंडे

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ...

विधानसभेला ईव्हीएम नको; विरोधकांची मागणी - Marathi News |  Do not EVM in Assembly; Opponent Demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला ईव्हीएम नको; विरोधकांची मागणी

ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप होत आहेत, म्हणून मतपत्रिकांवर मतदान घ्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना केली . ...