लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात - Marathi News | car in dhananjay mundes convoy met with an accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

तीन गाड्यांची एकत्रित धडक ...

काका-पुतण्यांतील राजकीय संघर्ष ! - Marathi News | Political war between uncle and nephew! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका-पुतण्यांतील राजकीय संघर्ष !

महाराष्ट्राला शाप भाऊबंदकीचा ! ...

धनंजय मुंडेंच भाषण ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis attacks Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच भाषण ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही: देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना आमने-सामने येण्याचे आव्हान दिले होते. ...

धनंजय मुंडेंचा फडणवीसांना प्रतिटोला; तर उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा अन् मग... - Marathi News | Dhananjay Munde criticized on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा फडणवीसांना प्रतिटोला; तर उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा अन् मग...

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी आकडेवारी सांगतात त्यांनी माझ्यासमोर एकदा जाहीर व्यासपीठावर चर्चेला यावं असं आव्हान दिलं होतं. ...

मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो - Marathi News | Proves the scandal of ministers | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो

राज्य सरकारमधील २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी जनतेसमोर सिध्द करुन दाखवतो. तुम्ही केलेले आरोप सिध्द करुन दाखवा. यासाठी समोरासमोर या असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...

ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची, एक संधी द्या - धनंजय मुंडे - Marathi News | Give this election a chance for my existence - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची, एक संधी द्या - धनंजय मुंडे

परळी : दोन वेळा लेकींना आशीर्वाद दिले, मतदारसंघाचा काय विकास झाला? हे आपणासही माहीत आहे. २४ वर्षे मी आपली ... ...

परभणी: आदिवासी साहित्याचा ३७३ कोटींचा घोटाळा - Marathi News | Parbhani: 2 crore scam of tribal material | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: आदिवासी साहित्याचा ३७३ कोटींचा घोटाळा

आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला. ...

धनजंय मुंडेंनी पाचपुतेंची माफी मागावी, अन्यथा श्रीगोंद्यात पाय ठेऊ देणार नाही : भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा - Marathi News | Dhananjay Munde, Panchpute, Otherwise, Shrigonda, BJP-Sena, activists, warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धनजंय मुंडेंनी पाचपुतेंची माफी मागावी, अन्यथा श्रीगोंद्यात पाय ठेऊ देणार नाही : भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा

बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले? ...