शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा

सांगली : सांगली :  वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे

क्रिकेट : मराठवाड्यासाठी स्वतंत्र रणजी संघ हवा : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : 'धनगर आरक्षणाच्या अहवालाला 3 महिने झाले, अद्याप एटीआर का नाही?'

महाराष्ट्र : सरकारच्या योजना फक्त जाहिरातींपुरत्या

महाराष्ट्र : मुख्यमंत्री अन् सरकारचा दुष्काळाबाबत 'अभ्यास कमी', विधानभवनात धनंजय मुंडे आक्रमक

मुंबई : गेले २२ वर्षं मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे 

महाराष्ट्र : मराठा, धनगर आरक्षणावरून प्रचंड गदारोळ, कामकाज पुन्हा गुंडाळले