लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर न घेणे हा माझ्यासाठी धक्का.. - Marathi News | Not taking Pankaja Munde to the Legislative Council is a shock to me .. | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर न घेणे हा माझ्यासाठी धक्का..

...

तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर - Marathi News | police constable recommended by three ministers found tainted in bribe case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल ...

अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा - Marathi News | appa, you are always my guru, dhanajay munde on Gopinath gad parli | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा

ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे - Marathi News | Shiv Sena, NCP leaders trolled children standing in the sun for agitation by BJP MLA's brother in Bhosari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे

कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी राज्यभरात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' : महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. ...

परदेशी शिष्यवृत्ती अध्यादेशाला स्थगिती, धनंजय मुंडेंचा घूमजाव - Marathi News | Postponement of Foreign Scholarship Ordinance, Dhananjay Munde's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परदेशी शिष्यवृत्ती अध्यादेशाला स्थगिती, धनंजय मुंडेंचा घूमजाव

यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारीत १ ते १०० मध्ये असलेल्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा नव्हती. ...

बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश - Marathi News | File charges within 50 days in Beed massacre case: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश

अंबाजोगाई (जि. बीड) : केज तालुक्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन ... ...

coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ - Marathi News | coronavirus: social justice department to suspend or cancel the scheme due to 33% spending limit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ

एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्के तरतूद मिळणार आहे, तेव्हा आवर्ती योजनांपैकी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांच्या खर्चावर खूप मर्यादा येतील, असे विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...

रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते - Marathi News | Three hours of secret discussion between Raosaheb Danve, Dhananjay Munde and Amarsingh Pandit | Latest beed News at Lokmat.com

बीड :रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते

राष्ट्रवादीचे नेते असलेले धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित हे दोन्ही नेते दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन च्या निवास्थानी आले ...