लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी” - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Target Sharad Pawar & CM Uddhav Thackeray over Dhananjay Munde Rape Allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”

दरम्यानच्या काळात मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली ...

धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक - Marathi News | NCP's big decision regarding Dhananjay Munde; Meeting with Sharad Pawar at late night | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक

Dhananjay munde News: शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती.  ...

राजकीय नेत्यांवर ‘हनी ट्रॅप’! नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवार - Marathi News | 'Honey trap' on political leaders! Clean cheat to Nawab Malik; Sword hanging over heads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेत्यांवर ‘हनी ट्रॅप’! नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवार

धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळे वळण; भाजप नेत्याचा ‘त्या’ महिलेवर आरोप ...

मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट - Marathi News | Two groups in the NCP over dhananjay Munde's resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

कौशल्याने प्रकरण हाताळण्याची खबरदारी ...

रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट" - Marathi News | renu Sharma slams krishna hegde says he met me at shivsena mla pratap sarnaiks birthday party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट"

रेणू शर्मा यांनी कृष्णा हेगडे यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.  ...

"साहेब विजय सत्याचाच होईल", समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा - Marathi News | supporters with Dhananjay Munde trending on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"साहेब विजय सत्याचाच होईल", समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा

तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला. ...

हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - Marathi News | ipl vishwas Nangre patil meet ncp chief sharad pawar and cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईल 'सिल्वर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली. ...

"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान  - Marathi News | "This is a right time!" Prakash Ambedkar's big statement on Dhananjay Munde case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासंबंधी प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ...