शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : 'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड'

मुंबई : Maharashtra CM: अजित पवारांवर माझं प्रेम, पण... धनंजय मुंडेंनी सांगितला त्या दिवशीचा किस्सा

महाराष्ट्र : पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडेंनी जाहीर केली भूमिका, सांगितलं 'ते' कुणासोबत

महाराष्ट्र : Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

मुंबई : Maharashtra CM: पकडा याला, पकडा याला... धनंजय मुंडे दिसताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा

मुंबई : Maharashtra CM:...अन् 'नॉट रिचेबल' धनंजय मुंडे पोहोचले राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवारांसाठी धक्का?

महाराष्ट्र : बंडखोरीनंतर सोशल मीडियावर अजित पवार ट्रोल !

महाराष्ट्र : Maharashtra CM : सध्यातरी अजित पवारांकडेच मोठी पॉवर; आमदारांना ऐकावेच लागणार?