धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा पंकजा यांनी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्याही धनंजय यांचे वर्तन अयोग्य असल्याची टीका केली होती. मात्र, आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल ...
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. ...
अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) मृत्यू प्रकरणी चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया य ...
BJP Criticized NCP Anil Deshmukh: राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले ...
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या उपस्थितीत आज एक अनोखा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून धनंजय मुंडे देखील भारावले आणि त्यांनी सढळहस्ते मदतीची ग्वाही देखील या कार्यक्रमात दिली. जाणून घ ...
Karuna munde on Pooja chavan suicide case : जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा करुणा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. ...