धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्यांकडून १० वर्षापूर्वी ८३ कोटी रूपये भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...
Dhananjay Munde Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडेंकडे आता सोमय्यांची करडी नजर पडलीय. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंविरोधात थेट ईडीकडे तक्रार केलीय. इतकंच नाही तर सोमय्या आता थेट धनंजय मुंडे यांचं होमग्राऊंड अ ...
Exclusive : लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस कार्यक्रमांतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राजकारणाच्या पलीकडे उलगडण्यात आले. ...
Sapna choudhary : सपना चौधरीला अनेकदा वादांना सामोरे जावे लागले आहे. सपना चौधरीबद्दल लोकांचे स्वतःचे मत आहे, ज्यापैकी काही तिला आयटम गर्ल म्हणतात तर काही लोक तिचा डान्स अश्लील मानतात. ...