लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Dhananjay Munde, Maharashtra Budget: "इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है, मज़ा तो तब है जब..." - Marathi News | NCP Dhananjay Munde slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Government presented Maharashtra Budget through Shayari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं, मज़ा तो तब है जब..."; 'शायर' मुंडेंची तुफान फटकेबाजी

धनंजय मुंडेंची शायरीतून शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर फटकेबाजी ...

Maharashtra Budget : "विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल",  धनंजय मुंडेंची अर्थसंकल्पावर टीका - Marathi News | Maharashtra Budget: "Imitation of Panchsutri of development under the sweet name of 'Panchamrit'", Dhananjay Munde's criticism of the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल",  धनंजय मुंडेंची अर्थसंकल्पावर टीका

Maharashtra Budget : भारतीय जनता पक्षाला उभारी देणाऱ्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा सरकारला या अर्थसंकल्पात विसर पडला, हे दुर्दैवी आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ...

सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे - Marathi News | Didn't lay a single brick when in power, now struggling to get credit: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे

जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही  ...

अध्यक्ष महोदय, ‘त्या’ शेतकऱ्यांनी मग काय करावं? कांदाप्रश्नी धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल - Marathi News | Mr. President, what should 'those' farmers do? Dhananjay Munde's angry question on Onion price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्ष महोदय, ‘त्या’ शेतकऱ्यांनी मग काय करावं? कांदाप्रश्नी धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल

पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते.  ...

१७ गोण्या कांदा विकून रूपया मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं; धनंजय मुंडेंचा सवाल - Marathi News | What should farmers do if they get Rs. Dhananjay Munde's question in the Assembly | Latest beed News at Lokmat.com

बीड :१७ गोण्या कांदा विकून रूपया मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं; धनंजय मुंडेंचा सवाल

आ. धनजंय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा  ...

Maharashtra Budget Session 2023: 'अंकल, अंकल...काकींना नाव सांगेल'; पवारांनी महाजनांना चिडवले, धनंजय मुंडेंनीही घेतली मजा! - Marathi News | Maharashtra Budget Session 2023: Leader of Opposition Ajit Pawar Teasing Minister Girish Mahajan in his speech at the convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंकल, अंकल...काकींना नाव सांगेल'; पवारांनी महाजनांना चिडवले, धनंजय मुंडेंनीही घेतली मजा!

Maharashtra Budget Session 2023: अजित पवारांच्या या विधानावर लगेच सभागृहात समोर बसलेले मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन काहीतरी बोलू लागले. ...

नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे - Marathi News | dhananjay munde said our intention and the view is clear in kalyna | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. ...

केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे - Marathi News | We will not rest until Vaidyanath Jyotirlinga is included in the Centre's list - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

'शहरातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही केंद्र सरकार मात्र ज्योतिर्लिंगाच्या यादीत झारखंडचे वैद्यनाथ धाम दाखवत त्या क्षेत्राच्या  विकासासाठी निधी देत आहे.' ...