लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. ...

मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे? - Marathi News | Munde brother and sister ministers together for the first time; Who has the guardianship of Beed district now? | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

पंकजा मुंडे दुसऱ्यांदा, तर धनंजय मुंडेंची मंत्रिपदाची हॅटट्रिक; परळी तालुकाच ठरला जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ...

पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री - Marathi News | Different parties but same Munde family; Munde sister and brother get ministerial posts from Beed; Dhananjay for the third time, Pankaja for the second time | Latest beed News at Lokmat.com

बीड :पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री

परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे ...

एकमेकांविरोधात लढले, पुन्हा एकत्र झाले अन् आता सोबतच कॅबिनेट मंत्री; मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ! - Marathi News | Fought against each other and now cabinet ministers together pankaja munde dhananjay Munde take oath | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकमेकांविरोधात लढले, पुन्हा एकत्र झाले अन् आता सोबतच कॅबिनेट मंत्री; मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ!

कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेल्या मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले! - Marathi News | Sambhajiraje chhatrapati angry over the Sarpanch santosh deshmukh murder case in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात होत असलेल्या दिरंगाईवरून संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. ...

Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ४ आरोपी अजूनही मोकाट; राजकीय दबावातून दिरंगाई? - Marathi News | Beed Santosh Deshmukh 4 accused in Sarpanch murder case still absconding Delay due to political pressure | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ४ आरोपी अजूनही मोकाट; राजकीय दबावातून दिरंगाई?

या प्रकरणात कोणत्या राजकीय नेत्याने पोलिसांनी दबाव टाकला आहे का, याचाही शोध घेण्याची मागणी आता जिल्ह्यातील नागरिकांकडून होऊ लागली आहे. ...

'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी - Marathi News | 'Criminals don't have cast'; Run Santosh Deshmukh murder case in fast track court, Dhananjay Munde demands to Chief Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे; धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | beed Case filed against Dhananjay Munde supporter Valmik Karad in Kej Taluka extortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...