धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
शेतकर्यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्या या सरकारसारखे शेतकर्यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासा ...
२००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही' अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक ...
भाजपने सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबला आहे. हजारो कोटी बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी बोलले तर सरकारकडून कारवाईची धमकी देता मग अहमदनगर भाजप उपमहापौराने आमचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवा ...
मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहूसाठी हेक्टरी 25 हजार, बा ...