लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
बीड मतदार संघात प्रचाराच्या तोफा झाल्या शांत - Marathi News | Beed polling booths calm down | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड मतदार संघात प्रचाराच्या तोफा झाल्या शांत

विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा - पंकजा मुंडे परळी : खा.डॉ. प्रीतमताई मुंडे ही आपली ... ...

'पंकजा ताई, शिकारी तगडा असला की, गुलेलने पण वाघिणीची शिकार होते' - Marathi News | lok sabha election 2019 dhananjay munde comment pankaja munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंकजा ताई, शिकारी तगडा असला की, गुलेलने पण वाघिणीची शिकार होते'

मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. ...

पवार कुटुंबियांच्या बचावासाठी खुद्द पंकजा मुंडेच ? - Marathi News |  lok sabha election 20199 Pankaja Mund caming save the family of Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबियांच्या बचावासाठी खुद्द पंकजा मुंडेच ?

दरम्यान पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्याला फाटा देत पंकजा यांनी पवार कुटुंबियांना घट्ट राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पवार कुटुंबाचे विभाजन होऊ नये, यासाठी प्रार्थना केली. ...

राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला - Marathi News | Change of constitution is not easy to eat, it is Dhananjay Munde's on pankaja munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपली लढाई आहे. गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता देऊन यांनी काय केले? ...

मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र : धनंजय मुंढे - Marathi News | The satire of Modi's movement is even more intense than the drought: Dhananjay Mundhe | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र : धनंजय मुंढे

भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. ...

वर्चस्वासाठी बहीण-भावातच संघर्ष; विधानसभेची तालीम - Marathi News | Struggle for sister-in-law; Training of the Legislative Assembly | Latest beed News at Lokmat.com

बीड :वर्चस्वासाठी बहीण-भावातच संघर्ष; विधानसभेची तालीम

या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ...

पवार साहेबाच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे - Marathi News | lok sabha election 2019 Dhananjay Munde sharp attack on Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवार साहेबाच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

शरद पवारांच्या  कुटंबात पक्षाच्या श्रेय वरून वाद सुरु असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदेंची खिल्ली उडवली आहे. ...

परभणीच्या खासदारांकडून जिंतूर रस्ता कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी - Marathi News | Parbhani MP demanded Rs 5 crore for Jantar road contractor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या खासदारांकडून जिंतूर रस्ता कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी

परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांनी परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक ...