लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
गडावर खोटे बोलणाऱ्यांना घडली अद्दल - Marathi News | What happened to the liars on the fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :गडावर खोटे बोलणाऱ्यांना घडली अद्दल

बीड : नारायणगडाच्या विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाल्याचे मला समजले, मात्र त्यातील कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. ही कामे ... ...

आज धनंजय मुंडे बीडमध्ये; तिन्ही गडांचे घेणार दर्शन - Marathi News | Dhananjay Munde today in Beed; Darshan of the three strongholds | Latest beed News at Lokmat.com

बीड :आज धनंजय मुंडे बीडमध्ये; तिन्ही गडांचे घेणार दर्शन

उद्या ९ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अहमदनगर, बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते नारायणगड, भगवानगड व गहिनीनाथगड या तीनही तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. ...

धनंजय मुंडे-संदीप क्षीरसागर यांच्यात दुरावा ? - Marathi News | Dhananjay Munde-Sandeep Kshirsagar rift? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे-संदीप क्षीरसागर यांच्यात दुरावा ?

संदीप यांनी घाई केल्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले  का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.  ...

वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरायचो; पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे भावूक  - Marathi News | Dhananjay Munde passionate as he takes office today in Mantralay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरायचो; पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे भावूक 

मुंडेंनी पदभार स्वीकारताच आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी अनेकांनी दालनात गर्दी केल्याने  कार्यालय अक्षरशः हाऊसफुल झाले होते. ...

jnu attack: विद्यादान होणाऱ्या परिसरात हल्ले होणे दुर्दैवी बाब: धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde reacted to the attack at JNU | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :jnu attack: विद्यादान होणाऱ्या परिसरात हल्ले होणे दुर्दैवी बाब: धनंजय मुंडे

अराजकतेचा निषेध म्हणत मुंडे यांनी केंद्रसरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ...

या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला - Marathi News | NCP leader Dhananjay Munde has criticized BJP's Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात गुप्त विकास झाला असून हा विकास कुणालाच दिसला नाही. ...

थेट अमेरिकेतून ट्वीट, पंकजांनी निकालापूर्वीच फडकावले पांढरे निशाण - Marathi News | Tweet directly from the United States, Pankaja munde tweet like loss in jilha parishad election | Latest beed News at Lokmat.com

बीड :थेट अमेरिकेतून ट्वीट, पंकजांनी निकालापूर्वीच फडकावले पांढरे निशाण

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ...

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी २४, ३१ जानेवारीला निवडणूक - Marathi News | Election for two seats of the Legislative Council on January 5, 8 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी २४, ३१ जानेवारीला निवडणूक

Vidhan Parishad Election : धनंजय मुंडे, तानाजी सावंत विधानसभेवर गेल्याने होतेय निवडणूक ...