लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
चित्रकुट निवसास्थानावर तीन कोटी खर्च? धनंजय मुंडेंनी दिलं असं स्पष्टीकरण - Marathi News | Three crore spent on Chitrakuta residence? An explanation given by Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रकुट निवसास्थानावर तीन कोटी खर्च? धनंजय मुंडेंनी दिलं असं स्पष्टीकरण

Dhananjay Munde News : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील दालनांवर ९० कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. ...

राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण - Marathi News | 90 crore spent on bungalows of ministers in spite of financial difficulties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. ...

धनंजय मुंडेंच्या परळीत कार्यकर्त्यांची केक खाण्यासाठी झुंबड, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | In Dhananjay Munde's Parli, activists go to eat cake, video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या परळीत कार्यकर्त्यांची केक खाण्यासाठी झुंबड, व्हिडिओ व्हायरल

धनंजय मुंडें यांनी आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला.  या कार्यक्रमात 81 किलोचा केक आणण्यात आला होता, तो गोविंदा आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते कापण्यात आला. ...

ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे - Marathi News | This 'ED' will end BJP: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता... ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार?, धनंजय मुंडे यांनी केली घोषणा!  - Marathi News | Dr. Work on Babasaheb Ambedkar Memorial will be completed on this day, announced Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार?, धनंजय मुंडे यांनी केली घोषणा! 

१४ एप्रिल २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्माकाराचं लोकार्पण होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  ...

"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे" - Marathi News | "Pankajatai ... nothing will happen to you, get well soon; I am with you as big brother" - dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे"

dhananjay munde : धनंजय मुंडे यांनी कोरोनासंबंधी सर्व चाचण्या करून घेण्याचा सल्ला पंकजा मुंडेंना देत स्वतःची व घरच्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. ...

...त्यांना फक्त सरकार पडण्याची स्वप्ने, धनंजय मुंडे यांचा भाजप नेत्यांना टोला - Marathi News | ... They only dreamed of overthrowing the government, Dhananjay Munde's BJP leaders | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...त्यांना फक्त सरकार पडण्याची स्वप्ने, धनंजय मुंडे यांचा भाजप नेत्यांना टोला

राज्यातील सरकार मजबूत आहे. सरकार फक्त टिकण्यासाठी चालतेय, असे केवळ टीकाकार म्हणतात. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप ...

'तुमच्या धमक्यांच्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढायला लावू नका'; ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा - Marathi News | Minister and NCP leader Dhananjay Munde has criticized former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमच्या धमक्यांच्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढायला लावू नका'; ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ...