लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
"साहेब विजय सत्याचाच होईल", समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा - Marathi News | supporters with Dhananjay Munde trending on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"साहेब विजय सत्याचाच होईल", समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा

तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला. ...

हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - Marathi News | ipl vishwas Nangre patil meet ncp chief sharad pawar and cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईल 'सिल्वर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली. ...

"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान  - Marathi News | "This is a right time!" Prakash Ambedkar's big statement on Dhananjay Munde case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासंबंधी प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ...

तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde threatening renu sharmas family claims victims lawyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप

धनंजय मुंडेंकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप ...

...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप - Marathi News | dhananjay munde mns leader manish dhuri makes serious allegations on renu sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप

भाजप आमदार कृष्णा हेगडेंपाठोपाठ मनसेचे नेते मनिष धुरी यांचा रेणू शर्मावर गंभीर आरोप ...

"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी - Marathi News | sharad pawar clarifies his stand now dhananjay munde should resign immediately says pravin darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

Video : व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील, तक्रारदार महिलेने दिला सूचक इशारा  - Marathi News | Video: If the video is exposed, the mouths will be silent, the complainant woman gave a warning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील, तक्रारदार महिलेने दिला सूचक इशारा 

Rape Allegation on Dhananjay Munde : आज दुपारी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी गंभीर आरोप करत सूचक इशारा दिला आहे.  ...

आश्चर्यकारक कलाटणी; राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात! - Marathi News | Amazing twists in Rape Case; NCP is cautious, but BJP leader's helping hand to Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आश्चर्यकारक कलाटणी; राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात!

Dhananjay Munde Rape Allegation News: तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने पुन्हा पोलीस ठाणे गाठलं, ...