लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पिस्तूलाचे गूढ कायम ! करूणा शर्माच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले? - Marathi News | The mystery of the pistol remains! Was there a pistol in Karuna Sharma's car? | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिस्तूलाचे गूढ कायम ! करूणा शर्माच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून यावरून चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी)विरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Karuna Sharma remanded in judicial custody for 14 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने करुणा शर्मा यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ...

करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक - Marathi News | One arrested along with Karuna Sharma on charges of atrocity and attempted murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

करुणा शर्मा यांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी शहरात जीपमधून (एमएच ०४ एचएन-३९०२)आगमन झाले. ...

Karuna Munde : करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Karuna Munde : The video of Karuna Munde putting a pistol in his car, Fadnavis clearly stated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Karuna Munde : रविवारी परळीत दाखल होताच करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, एकच खळबळ - Marathi News | A pistol in Karuna Sharma's car; Excitement in Parli, video viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, एकच खळबळ

ॲट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल ...

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ - Marathi News | A pistol was found in the car of Karuna Sharma, who accused Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ

परळीतील हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय ...

“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका - Marathi News | dhananjay munde criticised bjp over ed cbi action on maha vikas aghadi leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे. ...

'एकही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही'; पालकमंत्री मुंडेंची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्वाही  - Marathi News | 'No one will be deprived of the lost grant'; Guardian Minister Dhananjay Munde testified directly from the farmers' field | Latest beed News at Lokmat.com

बीड :'एकही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही'; पालकमंत्री मुंडेंची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्वाही 

Guardian Minister Dhananjay Munde News : आष्टी तालुक्यातील मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या गावांच्या पाहणी दौऱ्याला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडी येथून सुरुवात केली. ...