लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
कार्यकर्त्यांचा आग्रह अन् धनंजय मुंडे पोहचले हॉटेलात; चाय पे चर्चा करत रंगला गप्पांचा फड - Marathi News | Dhananjay Munde reached the hotel at the insistence of activists; There was a lot of discussion while drinking tea | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकर्त्यांचा आग्रह अन् धनंजय मुंडे पोहचले हॉटेलात; चाय पे चर्चा करत रंगला गप्पांचा फड

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना, बँक निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा विधानसभा क्षेत्रात संपर्क वाढवला आहे. ...

'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे - Marathi News | keeping money pending from Vaidyanath Sugar factory's employees, sugarcane workers and transporters is indecent: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वेळेत सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे ...

'रक्ताची नाती कधीच संपत नसतात'; धनंजय मुंडेंच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण - Marathi News | 'Blood Realation never end'; This statement has been made by BJP leader Pankaja Munde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रक्ताची नाती कधीच संपत नसतात'; धनंजय मुंडेंच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

धनंजय मुंडेंच्या या विधानावर आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत विधान - Marathi News | We no longer have a brother-sister relationship; Dhananjay Munde's statement regarding Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत विधान

आमच्यात भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत असं धनंजय मुंडे म्हणाले. ...

पंकजा मुंडेंच्या विधानावर धनुभाऊंनी घेतली फिरकी, नाराजीबाबतही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Dhananjay munde took a spin on Pankaja Munde's statement, "What can I say about the resentment?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंच्या विधानावर धनुभाऊंनी घेतली फिरकी, नाराजीबाबतही स्पष्टच सांगितलं

कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या जर त्यांच्याच देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्याबाबतीत असं बोलत असतील तर काय बोलावं ...

आंदोलनात तहसील कार्यालयास कुलूप ठोकले; धनंजय मुंडेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Tehsil locked in protest: MLA Dhananjay Munde and colleagues acquitted of charges | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलनात तहसील कार्यालयास कुलूप ठोकले; धनंजय मुंडेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु असताना तहसील कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले होते ...

आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वादाची ठिणगी; कृती समिती उतरली मैदानात  - Marathi News | Now sparks controversy over Dussehra Melava at Bhagwan Gada; The action committee entered the field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वादाची ठिणगी; कृती समिती उतरली मैदानात 

कृती समितीने मेळावा आयोजनाची तयारी सुरु केल्याने भगवान गड आणि  पंकजा मुंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.  ...

सुरक्षा वाढविण्याची करुणा शर्मा यांची मागणी - Marathi News | Karuna Sharma's demand for increased security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षा वाढविण्याची करुणा शर्मा यांची मागणी

करुणा शर्मा यांनी दिलेल्या पत्रात दसरा मेळावा केल्यास हल्ला होईल, प्राण गमवावे लागतील अशा धमक्या येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे ...