धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आज नगरपंचायती आणि नगर परिषदांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, काल प्रचारसभांच्या तोफा थंडावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यात आरोप-प्रत्यारोप ...
Dhananjay Munde Deepak Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील वैर, संघर्ष चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. परळीमध्येही प्रचार याच दिशेने गेला असून, धनंजय मुंडेंनी पूर्वीच्या सहकाऱ्यावरच तोफ डागली. ...