शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

सोलापूर : माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : Video ...म्हणून राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला; धनंजय महाडिकांनी केला खुलासा

महाराष्ट्र : स्वकियांनी मदत न केल्यानेच घेतला भाजपात जाण्याचा निर्णय : धनंजय महाडिक

सोलापूर : सोलापुरात अमित शहांच्या स्वागताचे पोस्टर हटविले; धनंजय महाडिकही डेरेदाखल

महाराष्ट्र : पद्मसिंह पाटील, महाडिक पक्ष सोडण्याच्या मार्गावर

कोल्हापूर : निधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?

कोल्हापूर : अमल यांच्या निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध

कोल्हापूर : महाडिक-फडणवीस भेटीची जिल्हाभर चर्चा

कोल्हापूर : धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर? : मुख्यमंत्र्यांना भेटले

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कोल्हापुरात भगवी लाट, दोन्ही जागा शिवसेनेकडे :- ठाकरे यांचे स्वप्न साकार