Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
सध्या ठाकरे सरकारमधले एकेक मंत्री केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. अजितदादांच्या ऑफिसेसवर ईडीचे छापे पडले, अनिल परबांच्या कथित बंगल्यावर कारवाई झाली. इतकंच काय तर महाविकास आघाडीशी संबंधित अनेकांची चौकशी सुरु आहे. ...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | Nawab Malik नवाब मलिकांना झालेली अटक... यशवंत जाधवांच्या घरी ७२ तास झालेला तपास.. संबंधितांच्या घरांवर, मालमत्तांवर झालेली छापेमारी... आणि बॅकफूटवर गेलेलं ठाकरे सरकार.. आता फ्रंटफूटवर येऊन खेळू लागलंय.. आणि आता ...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis राज्यात ठाकरे सरकार विरुद्ध भाजप हा संघर्ष आता शिगेला पोहाचलाय... उद्धव ठाकरेंचे दोन मंत्री तुरुंगात गेलेत... शिवसेनेचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत... अशात आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठी खेळी केलेय.. ज् ...
Chief Minister Uddhav Thackeray mocked Devendra Fadnavis's announcement. Devendra Fadnavis यांना उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त टोमणा मारला तोही एका जाहीर कार्यक्रमात... मुख्य म्हणजे फडणवीसांना हा टोमणा मारताना मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांच्या एका घोषणेच ...
मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, घरावर छापे टाकून चौकशीसाठी नेलं होतं, तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर झाली अटक, गुन्हेगाराकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका,देवेंद्र फडणवीसांनी ३ महिन्यांआधी आरोप केले होते,फडणवीसांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रं सादर केली हो ...
आगामी नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची भाउगर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात. मात्र त्याच दरम्यान राज्यातील बड्या नेत्यांचे मेळावे आता नाशिकमध्ये होऊ लागल् ...