लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: ब्रेकिंग! ३० जूनला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा; भाजपा नेते राज्यपालांच्या भेटीला  - Marathi News | Maharashtra Political Crisis: Breaking Ask the Uddhav Thackeray government to table a no-confidence motion on June 30; BJP leader to meets Governor before Eknath shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! ३० जून, सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा; भाजपा नेते राज्यपालांच्या भेटीला

Maharashtra Political Crisis: फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत.   शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि १० आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. ...

भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा - Marathi News | Eknath Shinde revolt | Maharashtra Political Crisis | Discussion between Amit Shah and Devendra Fadnavis about government formation in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा

Maharashtra Political Crisis: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ...

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल; दिल्लीत हालचाली वाढल्या! - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis arrives at the residence of party president JP Nadda in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: देवेंद्र फडणवीस जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल; दिल्लीत हालचाली वाढल्या!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. ...

Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीसांनी सध्याच्या डबक्यात उतरू नये, मित्र म्हणून सल्ला - संजय राऊत - Marathi News | Maharashtra Political Crisis Devendra Fadnavis should not fall into current politica puddle shiv sena mp sanjay raut eknath shinde shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी सध्याच्या डबक्यात उतरू नये, मित्र म्हणून सल्ला - संजय राऊत

विरोधीपक्ष चांगलं काम करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही कायम भूमिका आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. ...

Eknath Shinde: फडणवीसांनी आम्हाला मदत केली तर चुकीचं काय?, केसरकर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले - Marathi News | Eknath Shinde: What is wrong if Fadnavis helped us, Kesarkar spoke clearly for the first time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी आम्हाला मदत केली तर चुकीचं काय?, केसरकर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

देवेद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसरकर यांना एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलताना आपली भूमिका मांडली. ...

Maharashtra Political Crisis: भाजपाच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांना भेटण्याची शक्यता - Marathi News | It is learned that Leader of Opposition Devendra Fadnavis has left for Delhi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांना भेटण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. ...

Maharashtra Political Crisis: निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Political Crisis There is no discussion on phone between Uddhav Thackeray and Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: मी पुन्हा येईन; देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट करत मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट - Marathi News | Maharashtra Political Crisis: I will come again; Mohit Kamboj's suggestive tweet tweeting a photo of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पुन्हा येईन; देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट करत मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट

या सर्व सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन म्हणून राऊतांनी संबोधलेले भाजपा नेते मोहित कंबोज यांची महत्त्वाची भूमिका आहे. ...