लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे” - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group and yuva sena leader aaditya thackeray slams shinde and bjp govt over wet drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”

Maharashtra News: सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते, असा दावा करत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली. ...

मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका - Marathi News | Narendra Modi is a rocket and Devendra Fadnavis is an atom bomb, Raosaheb Danave compares Sharad Pawar with firecracker aslo Shiv Sena. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

७ ते ८ नाराज आमदार माझ्या संपर्कात, भूमिका घ्या, अन्यथा धमाका करणार; बच्चू कडूंचा थेट इशारा - Marathi News | Independent MLA Bachu Kadu has warned CM Eknath Shinde to take a stand regarding MLA Ravi Rana soon. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :७ ते ८ नाराज आमदार माझ्या संपर्कात, भूमिका घ्या, अन्यथा धमाका करणार; बच्चू कडूंचा इशारा

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. ...

आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान - Marathi News | The number of like-minded parties joining us is increasing; An indicative statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. ...

निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : देवेंद्र फडणवीस - Marathi News | God, only the court knows when the election will be held: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : देवेंद्र फडणवीस

दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या. ...

रजनीश सेठ, फणसाळकरच कायम राहणार; पोलीस नेतृत्व बदलाचा सरकारचा तूर्त विचार नाही - Marathi News | Rajnish Seth, Phansalkar will remain; The government is currently not thinking of changing the police leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रजनीश सेठ, फणसाळकरच कायम राहणार; पोलीस नेतृत्व बदलाचा सरकारचा तूर्त विचार नाही

सेठ आणि फणसाळकर यांना लगेच बदलणार का, या पत्रकारांच्या प्रश्नात फडणवीस यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांचे काम ठीक चालले आहे. फणसाळकर तर आता नवीनच आले आहेत ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.   ...

Maharashtra Politics: “दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group leader sunil shinde taut raj thackeray over mns bjp and shinde group maha yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra News: भाजप, शिंदे गटाने वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावरुन आदित्य ठाकरेंचे काम किती मोठे आहे, ते कळते, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group leader aaditya thackeray criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

Maharashtra News: जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...