लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
यात देवेंद्रजींचं नाव खराब होतंय, सत्तारांवरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | ... then I would have come out of power, Aditya Thackeray's target on Devendra Fadnavis from abdul Sattar statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यात देवेंद्रजींचं नाव खराब होतंय, सत्तारांवरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

शेवटी संस्कार आहेत, एखाद्या राज्यकर्त्याचा स्वत:च्या मंत्रिमंडळातील वचक कमी होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. ...

एकीकडं ‘अमृता वहिनीं’चा पाहुणचार....दुसरीकडं ‘सुभाषबापूं’ची हेलिकॉप्टरवारी ! - Marathi News | On one side, the hospitality of 'Amrita Vahini'....on the other side, 'Subhash Bapu's' helicopter tour! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकीकडं ‘अमृता वहिनीं’चा पाहुणचार....दुसरीकडं ‘सुभाषबापूं’ची हेलिकॉप्टरवारी !

लगाव बत्ती... ...

Raj Thackeray: लोकांना वाटायचं हे "एकावर एक फ्री", राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी - Marathi News | Raj Thackeray: People thought it was ``one on one free'', Raj Thackeray's hard hitting on fadanvis and Eknath shinde meeting with raj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: लोकांना वाटायचं हे ''एकावर एक फ्री'', राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

मनसेप्रमुख राज ठाकरेचं भाषण ऐकायला सारेच उत्सुक असतात. राजकीय मैदान असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते नेहमीच आपल्या शैलीत प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतात ...

'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराने ठोकला शड्डू - Marathi News | Former BJP MP Sanjay Kakde has opposed the MNS-BJP alliance. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराचा शड्डू

मुंबई भाजपच्यावतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून मनसेसोबतच्या युतीबाबत सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती समोर येत आहे ...

कितीही जोडो यात्रा काढा, नरेंद्र मोदी जनतेच्या मनात आहेत, ते हटणार नाही- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis has criticized Congress Leader Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही जोडो यात्रा काढा, नरेंद्र मोदी जनतेच्या मनात आहेत, ते हटणार नाही- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ...

Eknath Shinde: "आम्ही तीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं अन् जगभरात फेमस झालो" - Marathi News | Eknath Shinde: "Three months ago we did Mahanathya and became famous all over the world, Eknath Shinde on drama stage of Prashant Damle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Shinde: "आम्ही तीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं अन् जगभरात फेमस झालो"

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता आणि दिग्दर्शक रंगमंच कलाकार प्रशांत दामले यांच्या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले. ...

राज्यसभेत भाजपला मिळालेली जादा मतं शिंदे गटाची नव्हती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट - Marathi News | excess votes that the BJP got in the Rajya Sabha election did not belong to the eknath Shinde group says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेत भाजपला मिळालेली जादा मतं शिंदे गटाची नव्हती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू सर्वांनी पाहिली. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मत फोडत फडणवीस यांनी भाजपचा उमेदवार जिंकून आणला. ...

2024 च्या निवडणुकीत कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का! - Marathi News | Who will be the face of Chief Ministership in 2024 election? Fadnavis said, we have an we have an hukumacha ekka Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2024 च्या निवडणुकीत कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का!

"एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे 2014 ची निवडणूक लढणार आहोत. चेहरा कोण असणार हे महत्वाचे नाही. कारण..." ...