लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही - Marathi News | The refinery will be located in Konkan says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला ...

Devendra Fadnavis : "आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो" - Marathi News | History was made in Gujarat Results 2022 under leadership of Narendra Modi says BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो"

BJP Devendra Fadnavis : "आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने 157 च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे." ...

असे नेते जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर...; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला 'इशारा' अन् एकच हशा पिकला - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis offer to Congress leader Satyajit Tambe to join the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असे नेते जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर...; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला 'इशारा' अन् एकच हशा पिकला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपमध्ये काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी होती.सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. ...

Gujarat Results 2022: देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या तिथे कोण जिंकतंय?; बघा, 'त्या' सात जागांचा निकाल - Marathi News | Gujarat Results 2022: What about the 7 candidates that Devendra Fadnavis held rally with? Who is leading in Gujarat bjp or congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या तिथे कोण जिंकतंय?; बघा, 'त्या' सात जागांचा निकाल

देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी अहमदाबाद, सुरत, सांबरकांठा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात प्रचाररॅली केली. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?   - Marathi News | dcm devendra fadnavis made telephonic discussion with union home minister about maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Maharashtra Karnataka Border Dispute: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी देवेंद्र फडणवीसांचे फोनवरुन काय बोलणे झाले? ...

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची युती काम करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Our alliance is not working keeping elections in sight - Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची युती काम करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Eknath Shinde : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची शिवसेना-भाजप युती काम करत नाही. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  ...

'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has commented on the ongoing Maharashtra-Karnataka dispute. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या वादावर भाष्य केलं आहे. ...

Eknath Shinde Devendra Fadnavis: आता बोला... CM एकनाथ शिंदेच म्हणाले, "महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी..." (Video Viral) - Marathi News | Eknath Shinde sleep of tongue refers Devendra Fadnavis as Maharashtra CM Video goes viral on social media faces criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता बोला... एकनाथ शिंदेच म्हणाले, "महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीसजी..." (Video)

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत ...