शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; अजितदादांच्या दादागिरीला चाप बसवला

मुंबई : राज्यातील महायुतीही उद्या दाखवणार बळ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घेणार आढावा

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीची देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला

महाराष्ट्र : NCPला विरोधातही अन् सत्तेतही ठेवणे ही शरद पवारांची खेळी? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्र : फाईलींचा प्रवास ठरला; अजित पवारांकडून व्हाया फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे, हस्तक्षेपानंतर शिंदे ॲक्शन मोडमध्ये

महाराष्ट्र : 'मोदींनी बहिणींसाठी राखीची ओवाळणी दिली', सिलेंडरची किंमत कमी होताच फडणवीसांना आनंद

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या खटल्यावर ५ सप्टेंबरला निर्णय

राजकारण : महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढली, फडणवीसांनी सांगितले कारण | Devendra Fadnavis on Thackeray

मुंबई : शिंदे, फडणवीस, पवारांची नीती आयोगासोबत बैठक; आता एक स्वतंत्र टीम नेमण्यात येणार