शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नवी मुंबई : जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी

नागपूर : गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार

मुंबई : भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

मुंबई : बापाच्या बापाचा बाप आला, तरी मुंबई तोडू शकणार नाही, महायुतीच्या बैठकीत शिंदे, फडणवीस, पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड!

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : वन नेशन, वन इलेक्शन योग्य कल्पना; देशाला मोठा फायदा होणार, देवेंद्र फडणवीसांचं मत

राजकारण : Ajit Pawar यांच्या धरणाबाबतच्या वक्तव्यावरुन अंधारेंचे फडणवीसांना चिमटे... | Sushma Andhare | SA4

पिंपरी -चिंचवड : भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल

संपादकीय : सुखी संसारात सवतीचा प्रवेश झाला खरा, पण...