शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : मृतांच्या नात्याबाबत विचारुन पोलिसांनी...; पुणे अपघात प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले ६ प्रश्न

महाराष्ट्र : राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुणे : फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

महाराष्ट्र : Amruta Fadnavis : बाल न्याय मंडळाची लाज वाटते; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप

महाराष्ट्र : प्रत्येक गोष्टीला मतांच्या...; न्यायासाठी लढतोय म्हणणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

पुणे : फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप

पुणे : 'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप

पुणे : बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस

पुणे : पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस

पुणे : पिझ्झा-बर्गर खायला दिला असेल तर ठाण्यातील पोलिसांना बरखास्त करू, फडणवीसांचा इशारा