शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

मुंबई : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस स्वत: भावी मंत्र्यांना आज दुपारनंतर फोन करणार;  उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार

अन्य क्रीडा : आम्हाला तुझा अभिमान; विश्वविजेता गुकेशला CM फडणवीसांचा फोन; केलं तोंडभरून कौतुक

मुंबई : आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली; मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

मुंबई : “हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, २०२८ पर्यंत ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू”; CM फडणवीसांना विश्वास

राष्ट्रीय : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे, राज्याला गतिशील ठेवा; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र

संपादकीय : चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था

महाराष्ट्र : १५ ते २० मंत्र्यांचा उद्या शपथविधी? अजित पवारांकडून अर्थखाते जाण्याची शक्यता; आमदारांत धाकधुक

महाराष्ट्र : आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे