Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
CM Devendra Fadnavis PC News: सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाणार अशा चर्चेला जोर आलेला असताना त्यांनी स्वत:च आपण २०२९ पर्यंत राज्यात राहणार असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ...
....यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली. ...
Uddhav Thackeray PC News: एका गोष्टीवर माझा गाढ विश्वास बसला आहे की, भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
Laxman Hake Car Attacked: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली. हल्ला कसा करण्यात आला, याबद्दल हाकेंनी माहिती दिली. ...