शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

ठाणे : औरंगजेबाचे महिमामंडन करण्याचे प्रयत्न चिरडू; शिवरायांच्या मंदिराचे भिवंडीत लोकार्पण

नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

महाराष्ट्र : 'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान 

महाराष्ट्र : भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली’’, हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम  

महाराष्ट्र : दुर्दैवाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागतं, पण त्याचं महिमामंडन...; फडणवीसांची रोखठोक भूमिका

ठाणे : औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना; कारवाईबद्दल बावनकुळे म्हणाले...

महाराष्ट्र : प्रतिभा पाटील यांची जमीन लाटली, राऊतांचा मंत्र्यावर गंभीर आरोप, म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी परवाना...

महाराष्ट्र : “हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार”; फडणवीसांवरील टीकेला भाजपाचे उत्तर

नागपूर : मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात