शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

अमरावती : 'प्रेस' च्या नावाआड कारमधून बिनबोभाट व्हायची गांजा तस्करी

महाराष्ट्र : महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत

मुंबई : दीनानाथ रुग्णालयाची चाैकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

महाराष्ट्र : राज्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढणार

पुणे : दीनानाथ रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

महाराष्ट्र : राज्यातील शाळांचे होणार ‘जिओ टॅगिंग’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

महाराष्ट्र : अंतिम मंजुरीसाठी CMच्या आधी एकनाथ शिंदेंकडे जाणार फायली; अजितदादा म्हणाले, तिघेही याच्याबद्दल...

मुंबई : “देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?”; उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न

पुणे : पीएमआरडीए विकास आराखडा अखेर रद्द; मुख्यमंत्र्यांचा निर्णय, नियोजनाची पुन्हा शून्यापासून सुरुवात

मुंबई : “बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत”; CM देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट