शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : खासदार सुजय विखेंचा 'डाव फसला', इंदुरीकरांनी भाजप प्रवेश नाकारला

पुणे : Video : बारामतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर

महाराष्ट्र : बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा..हॉँ भतीजे : देवेंद्र फडणवीस

पुणे :  मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याच्या तयारीत असलेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात   

मुंबई : राम कृष्ण हरी... इंदुरीकर महाराजांनी उलगडलं CM भेटीचं रहस्य

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी

पुणे : महाजनादेश यात्रा आज पुण्यात ; फ्लेक्स लावण्यावरून कार्यकर्ते भिडले 

महाराष्ट्र : चार वर्षे सरकारवर टीका करणारे हर्षवर्धन पाटील करणार 'महाजनादेश'चे स्वागत

राष्ट्रीय : उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल - मुख्यमंत्री

राष्ट्रीय : राष्ट्रवादीला मोठा धक्का, अखेर उदयनराजेंचा भाजपात प्रवेश