Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
गुजरातला 1 हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा ? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले . तीच ममता महाराष्ट्राच्या वाटय़ाला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती ...
nawab malik : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, तशी भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. ...
Tauktae Cyclone Devendra Fadnavis Bjp Ratnagiri : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. गतवर्षीच्या निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही. काहीही झालं की केंद् ...
राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ...
देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. ...
Tauktae Cyclone in Sindhudurg: मुख्यमंत्री उद्ध ठाकरे हे शुक्रवारी २१ मेला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी-माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे. ...