Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Ajit Pawar Challenge to BJP to Bring No Cofidence motion in Assembly: काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे ...
हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांचा हा राजीनामा यायला हवा होता. ज्या प्रकारचे संपूर्ण पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एवढे भयानक आहेत, की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते. मात्र... (BJP leader De ...
देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींनी उच्चांक गाठला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार पोहोचले आहे. दुसरीकडे गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच उद्धव ठाकरे सरकार आता ...
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसे भाजपचे वावडे कधीच नव्हते. राज्यातील पहिली सत्ता नाशिकमध्ये आणण्यासाठी भाजपचे बोट धरूनच मनसेने प्रवास केला आहे. राज्यातील प्राप्त परिस्थितीनुसार आता आगामी महापालिका निवडणुकामंध्ये मनसे- भाजप एकत्र दिसल्यास नवल न ...