शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

गडचिरोली : महामॅरेथॉनमध्ये धावले देवेंद्र फडणवीस; निर्भयपणे जगा...जनतेला संदेश

ठाणे : गाेळीबाराच्या घटनेवरून राजकारण पेटले; सुप्रिया सुळे अमित शाह यांना भेटणार

नागपूर : विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

मुंबई : महायुती जागावाटपाची चर्चा नाही; देवेंद्र फडणवीसांनंतर शेलार दिल्लीत

मुंबई : छगन भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

राष्ट्रीय : अडवाणी देशाचे लोहपुरूष; ६० वर्ष राजकारणात सक्रिय तरीही..; फडवणीसांची बोलकी प्रतिक्रिया

बीड : मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी; यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता येत राहणार: देवेंद्र फडणवीस

क्राइम : भाजपाच्या आमदाराने केला गोळीबार; देवेंद्र फडणवीसांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

फिल्मी : देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं 'राम भजन'; अजय-अतुलचं संगीत अन् अमृता फडणवीसांचा स्वरसाज

मुंबई : 'ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात...; अंजली दमानिया यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर