म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कोरोन व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तरीही लोक गल्लीत फिरताना अथवा शेजारी एकमेकांच्या घरी जाताना दिसत आहेत. ...
अग्रवाल म्हणाले, तब्लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...
कोरोना व्हायरस शरीराच्या नेमक्या कोणकोणत्या अवयवांसाठी घातक आहे अथवा शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर दिले आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे डॉक्टर नरेश गुप्ता यांनी. ...
एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने दिल्ली सरकारने कोरोना प्रभावित परिसरामध्ये वाढ केली असून ६० प्रभागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. ...