दिल्लीतील जामिया परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सर्वाधिक बीएसएफ जवानांचा यामध्ये समावेश आहे. त्रिपुरामध्येही बीएसएफ जवानांस कोरोनाची बाधा झाल्याचे आकडे अधिक आहेत ...
सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळणार आहे. ...
'एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे. 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे. ...