लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'! - Marathi News | CoronaVirus Marathi News more corona patients recoveries than active patients in 18 states and corona blast in some places | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार - Marathi News | Delhi Health Minister Satyendra Jain admitted to hospital after covid-like symptoms, put on oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

सत्येंद्र जैन यांची कोरोना व्हायरसची टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे.  ...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार - Marathi News | Fuel Price petrol diesel prices will go up two weeks everyday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

Fuel Price: सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. ...

आर्थिक अडचणीमुळे चिंता वाढली, विम्याच्या रकमेसाठी व्यापाऱ्याने स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली   - Marathi News | Due to the financial crisis, merchant gave his own murder supari to murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक अडचणीमुळे चिंता वाढली, विम्याच्या रकमेसाठी व्यापाऱ्याने स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली  

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे. ...

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात - Marathi News | She was in touch with Hafiz Saeed, who was doing 'Honeytrap' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

ती पाकिस्तानातील अनेक हँडलर्ससह २६ / ११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या देखील संपर्कात होती.  ...

लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण  - Marathi News | delhi cm arvind kejriwal says no plan to impose lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण 

याआधी 18 जूनपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा केला जात होता. यावर रविवारी पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. ...

सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी - Marathi News | give ten thousand rupees to the families of the corona positive person; Congress demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी

कोरोनामुळे राजधानी दिल्लीत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती. ...

CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश - Marathi News | CoronaVirus Marathi News fifty percent of corona patients from these six cities | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश