केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते. ...
गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ...
राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. ...
आपल्याकडे अद्भुतशक्ती असून त्याचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. ...