शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ...
Kerala Farmers Sent 16 Tonne Of Pineapples To Farmers : केरळमधील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्यांसाठी मोफत ट्रकभर अननस पाठविले आहेत. ...
ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ३३ हजार प्रवासी ब्रिटनहून भारतात दाखल झाले आहेत. ...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच 'एम्स' रुग्णालयात आज (सोमवारी) हलवण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलच राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून मोदी सरकार शेतकरी हितीचे नसून उद्योजकांचे हित सांभाळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...