लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

बॅड न्यूज! लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद; 'हे' आहे त्यामागील खरे कारण - Marathi News | due to bird flu red fort closed indefinitely for tourists and local people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅड न्यूज! लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद; 'हे' आहे त्यामागील खरे कारण

सामान्य जनतेसह पर्यटकांना आता लाल किल्ला पाहता येणार नाही. कारण जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार अनिश्चित काळासाठी लाल किल्ला बंद करण्यात आला आहे.  ...

आम्ही आंदोलक शेतकऱ्यांसोबत, ट्रॅक्टरमधून लग्नमंडपात पोहोचले वधू-वर - Marathi News | We reached the wedding tent by tractor in uttarakhand with the farmers in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आंदोलक शेतकऱ्यांसोबत, ट्रॅक्टरमधून लग्नमंडपात पोहोचले वधू-वर

...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका - Marathi News | ... that farmer movement to seize the throne of Delhi: Criticism of Sadabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका

शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत. ...

शेतकरी नेत्यांच्या हट्टापायी चर्चा रखडली; केंद्रीय कृषीमंत्र्यांचा घणाघात - Marathi News | The Issue Of Farmers Is Not Being Resolved Due To The Persistence Of Farmer Unions Says Narendra Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी नेत्यांच्या हट्टापायी चर्चा रखडली; केंद्रीय कृषीमंत्र्यांचा घणाघात

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन थांबविण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं आहे. ...

शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राकेश टिकैत यांची भेट; संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | shiv sena sanjay raut and other mps met farmers protest leader rakesh tikait delhi up boder commented criticize modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राकेश टिकैत यांची भेट; संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

गाझीपूर सीमेवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली टिकैत यांची भेट ...

आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल - Marathi News | farmer protest delhi borders police security farmer leaders rakesh tikait statement pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल

६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासन ...

पंतप्रधान, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?; दिल्लीच्या सीमांवरील प्रवेशबंदी पाहून राहुल-प्रियंका गांधींचा सवाल - Marathi News | Prime Minister war with your own farmers congress leader Rahul Priyanka Gandhis question after seeing the entry ban on Delhis borders farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?; दिल्लीच्या सीमांवरील प्रवेशबंदी पाहून राहुल-प्रियंका गांधींचा सवाल

सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळेही ठोकले ...

पंतप्रधान मोदींचा नारा बदलला; 'मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा', खासदाराची कविता - Marathi News | AAP leader sanjay singh raised questions on Budget 2021 and targets pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा नारा बदलला; 'मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा', खासदाराची कविता

एक 'सपूत' असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक 'कपूत' असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो. (Mai desh nahi bachane dunga.) ...