लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर - Marathi News | coronavirus delhi police gives clean chit to Congress leader srinivas bv and gautam gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर

CoronaVirus: मोफत औषध वाटपप्रकरणी नेत्यांवर करण्यात येणारे आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी - Marathi News | covid 19 new cases in india last 24 hours death toll coronavirus in india today health ministry updates lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

Coronavirus Updates : गेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट. ...

अवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार  - Marathi News | accused women arrested and her husband absconding couple killed man with knife in mangolpuri in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार 

Crime News : याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे, तर तिचा पती अद्याप फरार आहे. ...

CoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा - Marathi News | coronavirus cm arvind kejriwal says we are extending the lockdown till 24th may in delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा

CoronaVirus: दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी (lockdown) वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी ही माहिती दिली आहे. ...

CoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत - Marathi News | dr devi shetty says corona vaccination is only way to control coronavirus situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

CoronaVirus: कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. ...

'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक - Marathi News | delhi 17 got arrested and 21 firs registered in pm narendra modi poster case over corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक

narendra modi poster case : दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 17 लोकांना अटक केली आहे. मात्र, यातील बहुतेकांना जामीनही मिळाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक - Marathi News | CoronaVirus Live Updates new plan of kejriwal government to beat corona oxygen bank will start in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक

CoronaVirus Marathi News and Live Updates : दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.  ...

CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका - Marathi News | terrorist of al qaeda in tihar jail propose to work as doctor for corona patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका

CoronaVirus: कारागृहातील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची इच्छा असून, परवानगी द्यावी, अशी याचिका एका दहशतवाद्याने केली आहे. ...