लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार - Marathi News | bjp attacks aap on flood like situation in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार

भाजपाने दिल्लीतील पुरावरून आपने केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. काम करण्याऐवजी तुम्ही आरोप करत आहात असं भाजपाने म्हटलं आहे. ...

पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप - Marathi News | delhi deliberately drowned excess water from hathnikund barrage sent only to delhi says saurabh bharadwaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोप केला आहे.  ...

राजधानी दिल्लीला यमुनेचा विळखा; साचलेल्या पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू ​​​​​​​ - Marathi News | delhi flood, Yamuna river water in all delhi, 3 children died due to drowning in water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीला यमुनेचा विळखा; साचलेल्या पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू ​​​​​​​

दिल्लीतील मुकंदपूर चौकात साचलेल्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. ...

"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल - Marathi News | Former Indian cricketer and BJP MP Gautam Gambhir has criticized Aam Aadmi Party president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal for not doing anything for Delhi in 9 years  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

सर्वोच्च न्यायालय, राजघाट परिसरही जलयम; पंतप्रधान मोदींचा फान्समधून अमित शाह यांना फोन - Marathi News | Supreme Court, Rajghat area also flooded; Prime Minister Narendra Modi calls Amit Shah from France | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालय, राजघाट परिसरही जलयम; पंतप्रधान मोदींचा फान्समधून अमित शाह यांना फोन

मुसळधार पाऊस आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाजवळ पाणी साचल्याचे दिसून आले.  ...

यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका - Marathi News | Rains wreak havoc in Delhi, Yamuna river water level rises due to floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका

दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

दिल्लीकरांसाठी दिलासा देणारी बातमी! मध्यरात्रीनंतर यमुनेचे पाणी ओसरू लागणार - Marathi News | Soothing news for Delhiites! Yamuna water will recede after midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांसाठी दिलासा देणारी बातमी! मध्यरात्रीनंतर यमुनेचे पाणी ओसरू लागणार

दिल्लीतून वाहणाऱ्या पाण्याने 208.62 मीटरपेक्षा उंची गाठली होती. परंतू, सकाळपासून दिल्लीचे पाणी वाढले नाही. ...

दिल्लीतील गँगस्टरच्या नावे ४० लाखांची खंडणी मागणारा निघाला नातेवाईक - Marathi News | A relative who demanded a ransom of 40 lakhs on behalf of a gangster in Delhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिल्लीतील गँगस्टरच्या नावे ४० लाखांची खंडणी मागणारा निघाला नातेवाईक

दिल्ली, हरियाणा, पंजाब राज्यांत कार्यरत असलेल्या बवनाच्या नावाने बुलढाण्यात खंडणी मागण्यात आल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. ...