लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

ट्रॅक्टरद्वारे सराव, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या निवासस्थांनांना घेराव घालू शकतात आंदोलक, गोपनीय अहवालामुळे खळबळ  - Marathi News | Farmers Protest: Practicing by tractors, protesters may surround residences of PM, Home Minister, confidential report sparks furore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टरद्वारे सराव, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या निवासस्थांनांना घेराव घालू शकतात आंदोलक

Farmers Protest: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

सीए शाखेला देशात सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार; वर्षभर आर्थिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन - Marathi News | CA Branch Awarded Best Branch in the Country; Organizing economic and social activities throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए शाखेला देशात सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार; वर्षभर आर्थिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित संस्थेच्या ८४ व्या वार्षिक समारंभात आयसीएआयच्या १६८ शाखांमध्ये दुसरा पुरस्कार देण्यात आला. ...

शेतकऱ्यांची बैठक निष्फळ; आता १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची घोषणा - Marathi News | Farmers meeting fruitless; Now announcement of 'Bharat Bandh' on February 16 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांची बैठक निष्फळ; आता १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची घोषणा

राकेश टिकैत यांनी यांनी शेतकरी, तरुण, रोजंदारी मजूर आणि इतरांवर प्रभावित करणाऱ्या अनेक समस्यांचे कारण देत १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची हाक दिली. ...

शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा, वाहनांमुळे नोएडा ठप्प; क्रेन, बुलडोझर आणि कमांडो तैनात - Marathi News | Farmers have started a big march in Delhi. Vehicles are crowded near Noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा, वाहनांमुळे नोएडा ठप्प; क्रेन, बुलडोझर आणि कमांडो तैनात

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा सुरू झाला आहे, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ...

हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, नोएडात कलम १४४ लागू - Marathi News | Thousands of farmers left for Delhi; Congestion of mass traffic, Section 144 has been imposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, नोएडात कलम १४४ लागू

नोएडा प्राधिकरणाविरोधात जवळपास 60 दिवसांपासून शेतकरी संपावर बसलेले होते. ...

महागड्या घरांच्या यादीत मुंबई ९ वी तर नवी दिल्ली ११ व्या स्थानी - Marathi News | In the list of expensive houses, Mumbai is 9th and New Delhi is 11th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागड्या घरांच्या यादीत मुंबई ९ वी तर नवी दिल्ली ११ व्या स्थानी

बंगळुरू शहर आठव्या, तर नवी दिल्ली ११ व्या क्रमांकावर ...

संतापजनक... ७ दिवस बलात्कार; गरम डाळ टाकून केले टॉर्चर - Marathi News | Outrageous... 7 Days of Rape; Banana torture by adding hot dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक... ७ दिवस बलात्कार; गरम डाळ टाकून केले टॉर्चर

दिल्लीतील नेब सराय पोलिस स्टेशनमध्ये एक फोन आला. यात एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले होते. ...

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार - Marathi News | Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. ...