लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Farmers Protest : "शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" - Marathi News | Farmers Protest We should be allowed to protest peacefully says Farmer leader Sarwan Singh Pandher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे"

Farmers Protest : "आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे, सरकारने सर्व अडथळे दूर करावेत" असंही पंढेर यांनी म्हटलं. ...

पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO - Marathi News | farmers protest at shambhu border You will be amazed to see the fight of drones with the help of kites, the 'Deshi Jugad' of farmers Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO

पोलिसांच्या या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड शोधून काढल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज - Marathi News | lok sabha election 2024 AAP-Congress alliance broke in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 7 ही जागांवर तयारी करण्यास सांगितले आहे.  ...

दिल्ली हायकोर्टाच्या जमिनीवर ‘आप’चे ऑफिस! सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी, दिले ‘हे’ आदेश - Marathi News | supreme court slams aap for building party office on land allotted to delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हायकोर्टाच्या जमिनीवर ‘आप’चे ऑफिस! सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी, दिले ‘हे’ आदेश

Supreme Court Slams AAP: या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहे. ...

सरकारनं मान्य केल्या होत्या शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या! दिलं होतं 3 वर चर्चा करण्याचं आश्वासन - Marathi News | kisan andolan The government had accepted 10 out of 13 demands of the farmers Promised to discuss on 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारनं मान्य केल्या होत्या शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या! दिलं होतं 3 वर चर्चा करण्याचं आश्वासन

Kisan Andolan: सूत्रांनी दिलेल्या महिती प्रमाणे, शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या सरकारने तत्काळ मान्य केल्या होत्या. तर 3 मागण्यांवर चर्चा आणि विचार करण्याचे आश्वासन दिले होते. ...

सहा महिन्यांचे रेशन अन् 'दूरदृष्टी'! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; वाटेत पोलिसांचे आव्हान - Marathi News | Farmer Protest 6 Months Ration, Tractor-Trolley Will Become Home Stay Farmers are gearing up for a long protest in Delhi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा महिन्यांचे रेशन अन् 'दूरदृष्टी'! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; पोलिसांचे आव्हान

शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. ...

"मानसिक त्रास अन् प्रचंड धमक्या..." जॅकलीनने सुकेशविरोधात दिल्ली कमिशनरला लिहिलं पत्र - Marathi News | Jacqueline Fernandez facing threats and harrasment writes letter to Delhi Commisioner complaining sukesh chandrashekhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मानसिक त्रास अन् प्रचंड धमक्या..." जॅकलीनने सुकेशविरोधात दिल्ली कमिशनरला लिहिलं पत्र

बॉलिवूड अभिनेत्रीच्या अडचणी संपता संपेना! ...

"शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं"; केजरीवाल सरकारचा पाठिंबा - Marathi News | Arvind Kejriwal government supported farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं"; केजरीवाल सरकारचा पाठिंबा

Farmers Protest And Arvind Kejriwal : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आज 'दिल्ली चलो' मोर्चा काढण्यासाठी तयार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ...