लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्ली: रस्त्याच्या कडेला नमाज अदा करणाऱ्यांना मारहाण करणं पोलिसाला भोवलं, निलंबनाची कारवाई! - Marathi News | Delhi Police personnel seen hitting people offering namaz on the road has been suspended, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्याच्या कडेला नमाज अदा करणाऱ्यांना मारहाण करणं पोलिसाला भोवलं, निलंबनाची कारवाई

नमाज अदा करणाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...

दिल्लीला निघालोय, सर्व काही ठीकठाक होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | Leaving for Delhi, everything will be fine; Chief Minister Eknath Shinde expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिल्लीला निघालोय, सर्व काही ठीकठाक होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास 

कोल्हापूर : मी आता दिल्लीला निघालो आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सर्व काही ठीकठाक होईल असा विश्वास मुख्यमंत्री ... ...

दिल्लीकरांसाठी खुशखबर! केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, २०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि ४०० पर्यंत... - Marathi News | Delhi Govt Extends Free Electricity Bills And Subsidies Till Next Year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांसाठी खुशखबर! केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, २०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि ४०० पर्यंत...

Delhi Govt Extends Free Electricity Bills Till Next Year : केजरीवाल सरकारने दिल्लीतील लोकांसाठी नवीन सौर धोरण आणले होते, ज्या अंतर्गत सरकार त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसविणाऱ्या लोकांना मोफत वीज देण्याची तयारी करत आहे.  ...

भाजपला कळवला नकार, आता पवन सिंह यांना RJD आणि AAP कडून लोकसभेची ऑफर - Marathi News | LokSabha BJP Candidate List: said no to BJP, now Pawan Singh offered by RJD and AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कळवला नकार, आता पवन सिंह यांना RJD आणि AAP कडून लोकसभेची ऑफर

भाजपने लोकसभेचे तिकीट देऊनही पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. ...

AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..? - Marathi News | Big blow to AAP; Supreme Court asked to vacate party office, know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..?

यापुर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

लग्नावरून परत येताना काळाचा घाला; ट्रकची कारला धडक, तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी - Marathi News | delhi truck hits car after hitting divider on badarpur flyover 3 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नावरून परत येताना काळाचा घाला; ट्रकची कारला धडक, तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी

लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरूल नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. ...

४०० कोटींच्या घरावर बुलडोझर चालवला, दिल्लीत मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 400 crore house bulldozer driven, major action in Delhi; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४०० कोटींच्या घरावर बुलडोझर चालवला, दिल्लीत मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली विकास प्राधिकरणाने शनिवारी छतरपूर येथील एका बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे. ...

घराबाहेर खेळणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीवर पिटबुलने केला हल्ला; चावा घेतला अन्... - Marathi News | 7-year-old girl attacked by pitbull while playing outside in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराबाहेर खेळणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीवर पिटबुलने केला हल्ला; चावा घेतला अन्...

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...