लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्‍नीचा मोठा दावा... - Marathi News | Sunita Arvind Kejriwal AAP : Where did the Delhi liquor scam money go? Kejriwal himself will reveal, wife's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्‍नीचा मोठा दावा...

Sunita Arvind Kejriwal AAP : सुनीता केजरीवाल यांनी व्हिडिओ जारी करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal's health deteriorated, sugar level dropped to 46 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे, त्यांची शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली आहे. ...

धक्कादायक! 4 वर्षीय चिमुकलीवर 34 वर्षीय नराधमाचा अत्याचार; परिसरात तणाव... - Marathi News | delhi crime! 34-year-old man rapes 4-year-old girl in delhi pandav nagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 4 वर्षीय चिमुकलीवर 34 वर्षीय नराधमाचा अत्याचार; परिसरात तणाव...

या घटनेनंतर संतत्प नागरिकांनी आरोपीच्या घराचा घेराव घातला आणि पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली. ...

सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण   - Marathi News | Sunita Kejriwal will become the new Chief Minister of Delhi? Clear clues from the video, challenging the logic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण  

Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे. ...

Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल - Marathi News | Germany foreign ministry comment on Arvind Kejriwal s arrest liquor case ed angry India uttered harsh words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या टिप्पणीवर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal in ED custody for 6 days; Activists on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा आराेप ...

Arvind Kejriwal : घरून मागवली औषधं आणि ब्लँकेट; ईडी लॉकअपमध्ये अरविंद केजरीवालांनी 'अशी' घालवली रात्र - Marathi News | Arvind Kejriwal arrested delhi excise policy case ed lockup night spend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरून मागवली औषधं आणि ब्लँकेट; ईडी लॉकअपमध्ये अरविंद केजरीवालांनी 'अशी' घालवली रात्र

Arvind Kejriwal And ED : अरविंद केजरीवाल यांना जवळपास दोन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. केजरीवाल यांना ईडी लॉकअपमध्येच रात्र काढावी लागली. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक; १०० कोटींच्या कथित मद्य धोरणप्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | Arrest of Delhi Chief Minister Arvind Kejriwal in 100 crores alleged liquor policy case by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक; १०० कोटींच्या कथित मद्य धोरणप्रकरणी ईडीची कारवाई

दोन तास जबाब नाेंदविल्यानंतर रात्री ९ वाजता घेतले ताब्यात ...