लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi violence, Latest Marathi News

Delhi Violence: दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही- हायकोर्ट  - Marathi News | Delhi Violence: delhi hc asks police to remain present in the court hearing of plea on violence VRD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही- हायकोर्ट 

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून उत्तरपूर्व दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार उफाळून आला आहे. ...

दिल्ली हिंसाचार : सैन्याला बोलवून प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्याची केजरीवालांची मागणी - Marathi News | caa violence cm arvind kejriwal says army should be called in | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हिंसाचार : सैन्याला बोलवून प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्याची केजरीवालांची मागणी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले की, मी आश्वासन देतो, कायद्याच पालन करणाऱ्या कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. पूरेशी यंत्रणा तैनात आहे. ...

Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न  - Marathi News | Delhi Violence: Sonia Gandhi's attack on the Center and the Delhi Government, Asked five questions BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न 

Delhi Violence News: दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली. ...

Delhi Violence : भाजप नेत्याने पेटवली दिल्ली; मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाचा आरोप - Marathi News | Violence continues in Delhi due to BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : भाजप नेत्याने पेटवली दिल्ली; मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाचा आरोप

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे. ...

Delhi Violence : दिल्ली हिंसाचाराबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले... - Marathi News | Delhi Violence news delhi violence pm narendra modi appeal for peace SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : दिल्ली हिंसाचाराबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. ...

Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह - Marathi News | Delhi Voilence : IB constable deadbody found in chand bagh canal, voilent people assaulted police till died pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह

Delhi voilence : या दंगेखोरांनी त्याला मारहाण केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकला, असा आरोप केला जात आहे. ...

Delhi Voilence: पती आल्यानंतरच जेवण करणार; हिंसाचारात मृत्यू झालेल्या पोलीस पत्नीचा हट्ट - Marathi News | Delhi Voilence: Mother ignorant of son's death even after two days; Police head constable Ratan Lal death in violence pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Voilence: पती आल्यानंतरच जेवण करणार; हिंसाचारात मृत्यू झालेल्या पोलीस पत्नीचा हट्ट

Delhi Voilence News: रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही ...

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू - Marathi News | Delhi Violence News central goverment strict on delhi riots 20 are dead SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence News : दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.  ...